कथेतले नेमके काय आवडले हे सांगणे कठीण आहे, कारण सगळी कथाच आवडली.

अवांतरः तुमचे बरेच लिखाण दीर्घ असते. तुमच्या इतर वैशिष्ट्यांबरोबर तुमच्या टंकचिकाटीचेही कौतुक वाटते!