शुभानन जी,
मराठीची स्वतंत्र ओळख देवनागरीने नष्ट होते हे खरे ... पण मग आपण कोणत्या लिपिचा स्वीकार करावा ? नवीन लिपी तयार करावी का परत मोडीकडे वळावे ?