जाड मेणबत्तीची उरलेली लांबी = २* ( बारीक मेणबत्तीची उरलेली लांबी)
मूळ लांबी- (मूळ लांबी/६ *वेळ) = २ * (मूळ लांबी - (मूळ लांबी/४ *वेळ)

वेळ = ३ तास!
जाड मेणबत्ती अर्धी जळाली. बारीक मेणबत्ती पाऊण जळाली.
उरलेली जाड मेणबत्ती उरलेल्या बारीक मेणबत्तीच्या दुप्पट लांब आहे.