हायपोथेसिस ला गृहीतक हाच शब्द आहे...
थिअरम = प्रमेय
मॅग्निट्यूड = परिमाण
(सदिश राशी म्हणजे ज्यात परिमाण व दिशा असे दोन्ही असतात... अशी व्याख्या होती)
युनिट = एकक
हे शब्द आमच्या पाठ्यपुस्तकात होते... ९८ साली...
इंटेंसिटी ला तीव्रता हा शब्द जास्त अचूक वाटतो. प्रखरता, तेजस्विता हे केवळ प्रकाशाशी संबंधित वाटतात... (जर लाइट इंटेंसिटी ला प्रतिशब्द हवा असेल तर मग ठीक आहे.)
-ॐ