आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे ते निदान मला तरी कळले नाही.देवनागरीमुळे मऱाठीला कनिष्ठता कशी काय येते? लिपीबदलाने मराठी "स्वतंत्र" कशी काय होणार?
परंपरेने शिकलो उष्टे खाणे लाजिरवाणे मानहानीचे जीणे....?????जयन्ता५२