"जो कधी होता अडोसा आपला तो सोनचाफा

आणि आला शेवटी माझ्या घरी जो तो लिफाफा-

का सुगंधी? हाच आता शोध घेतो!

तो लिफाफा जाळला मी, सोनचाफा टाळला मी

अंतरी कवटाळला तो गंध घेतो !"                        .... सुंदर रचना, शब्दयोजना- प्रभावित करणारी कविता, अभिनंदन !