मिलिंद,

कविता आवडली.

त्या शिशुपालाचे शंभर, मनुजा तव कोटी-कोटी
जागते, होतसे कृत्या, अंगास झटकते धरती
वादळे सुदर्शन आणिक भूकंप वासवी शक्ती - हे कडवं विशेष.

'वल्कल' हा शब्दप्रयोगही आवडला.

- कुमार