अजब,

मक्ता खरंच निरुत्तर करणारा आहे.

खबर, घटकाभर, 'भीक नको.. ' हे शेर विशेष आवडले.

उर्दू गझलेत 'जिंदगी' ही रदीफ ऐकली होती. मराठीत 'आयुष्या' हे संबोधन असलेली रदीफ वेगळी आणि छान वाटते.

- कुमार