विलसरावांच्या तोंडि हि भाषा शोभून दिसत नाही. आणि अत्ताच त्यना हे सुचावे हे थोडे न कळन्यासार्खे आहे.....
मी सांगली चा. वसंत दादा आणि शरद पवार याना मानणारा. नोकरी साठी पुण्यात आलो. राज ठाकरे नि जे वादळ उभे केले आहे त्यावीषयी बोलावसा वाटताय..
राज ठाकरे यांच्यामुळे मराठिला थोडे चांगले दिवस येत आहेत... तुम्हाला नाही वाटत? नाही तर पुन्यात आज काल माराठी बोलताना तासे कोनच नाही दिसत....
पुन्यातले बील्डर तसे हि माराठी बोलनार्याना फार्से जवळ करत नाहीत... हेच बील्डर बिहारी माजुर आणतात... हेच फ्लाटस बिहारी, दिल्ली , पंजाबी , उत्तर प्रदेश हेच लोक घेतात.... त्यात लागनारे कामगार, सुराक्षा रक्षक हे पण बिहारी... त्यात राहणार्या लोकांचे नोकर, ड्रिवेर हे पन बिहारी, उत्तर भारतीय.. त्यानी उभार्लेले उद्योग आणि त्यात काम करणारे हे ही तीकडचे... कुठे आहेत मराठी लोग ? काय उप्योग या सार्या प्रगातिचा .... वर वर महाराष्ट पुढे जातोय.. पण माराठी माणुस कुठे आहे? तो या सार्याचा भाग नाही आहे. त्याला कधी सामावून घेतलाच नाही यात. मग ओरड होते.. मराठी माणसाने काय केले. जे काही केले ते आम्हिच केले. पुणे आणि मुंबै च्या अर्थकारणात आपण कुठेच नाही. थोड्या सालानी मग हेच लोग म्हणतील.. तुमचा कहीच उपयोग नाही.. तुम्ही निघून जावा येथुन. कोण नाही म्हणेल याना? मग आंदोलने करून काहीच फायदा नाही. माराठी राज्याकर्त्यानी जर दुर्दशीपणा नाही दाखवला तर ते ही फारसा वेळ राज्य करू शकणार नाहीत.. वोट साठी जर उत्तरेत्ल्या लोकाना प्रमोट केला तर थोड्या दिवसानी महाराष्टाचा मुख्यामंत्री उत्तर भारतीय असेल.... हीच वेळ आहे शरद पवार आणि बाळासाहेबानी एकात्र येण्याची. या दोन दिग्गजानी अत्ता काहीच केले नाही तर येणार्या माराठी पिढ्या याना काधीच माफ नाही करू शकणार नाहीत.
जी मराठी एकेकाळी अटकेपार गेली, ती अता फक्त घरात आणि ते ही छोट्या शहरापुर्ती आहे. हे लोग ईकडे येतात, मात्र ईथल्या भाषा शीकत नाही. जर एवढे लोग येतात... तरी पण माराठी लोकांची संख्या का कमी होतेय? ती का वाढत नाही? वीचार कारण्यासारखी गोष्ट आहे.
यावर एकच उपाय आणि तो म्हणजे माराठी ला जोरात प्रमोट केला पाहिजे. बाकिच्याना माराठी शीकवा. सार्वानी माराठी बोलले पाहिजे. हाळू हळू हे लोक पण माराठी शीकतील. माराठी पाट्या सग्ळिकडे.. मराठी रेडीओ .. मराठी चानेल .. मराठी पेपर.. जिकडे तीकडे मराठी... सामाजीक भाषा मराठी .. साक्तीचे मराठी ... महाराष्ट्रात येवून जर नोकरी करायची असेल तर मराठी साक्तीचे ...अस्सा नीयम केला तर कोनाच त्याला वीरोध करणार नाही... जो बिहारी पोटासाथी काहीही कारतो तो मराठी नाक्कीच शीकेल. आणि या वीरुध्ह कोणी ओरडा कारन्याचे कारण नाही... फक्त राज ठाकरे प्रमाणे ख्मबीर राहा... हे भैय्या लोग खुपाच भीत्रे आहेत.. त्याना थोडा दाबला की घाबर्तात.
ईतिहास पाहीला तर.. बाटलेले लोग हे मुळ लोकानपेक्शा जास्त कट्टर असतात.... हिंदी लोकना मराठी बनवा.. ते कट्टर बनतील.बिहारी लोकाचा ईतिहास पाहीला तर.. हेच लोग जास्त दबलेले आहेत. मुघल, ईंग्रज आणि अनेकानी याना दाबलेले आहे. हे लोग थोडा कुणीतारी डोळे वर केला तरी घाबर्नारे आहेत. याना कीतीही राबवा हे बोलनार नाहित. कारण यांचा ईतिहास तोच!
फक्त लालू सार्ख्याना गप्प करा... आपण जींकलोच... वीलासरावानी छट पुजेला स्वतः जाणार संगून तमाम मराठी लोकांच्या जाखमेवर मीठ चोळले आहे. याची किम्मत त्याना द्यावी लागणार आहे.. हे नक्की. मराठी लोकांची बाजू घेवू शाकत नाही तर जाखमेवर मीठ तरी चोळू नका.
फक्त ईतीहासापासून धडा घ्या.. विजय आपलाच !
याना हाकल्न्यापेक्षा यानाच मराठी बनवा !
(काही भाग संपादित. मनोगतावर लिहिताना कृपया सौम्य शब्दांचा वापर करावा. : प्रशासक)