यापुढे सामान्य प्रेक्षक म्हणून एखाद्याने अमुक नाटक/ सिनेमा/ नट/ गायक इत्यादी इत्यादी गोष्टींवर टिप्पणी करूच नये की काय?
म्हणजे आता राखी सावंत किंवा तत्सम बायांना नावं ठेवायची तर गेला बाजार ४ - ५ आयटेम साँग्जच करावित की काय? :) (अजून कुणाला आयटेम साँग ला त्याचा योग्य अर्थ ध्वनित होईल असा मराठी प्रतिशब्द मिळाला नाही वाटतं!)
समीक्षकाने ती ती गोष्ट सर्वोच्च पातळीपर्यंत केल्याशिवाय लिहूच नये की काय?