अनिल बिश्चासांनी ऑर्केस्ट्रेशनमध्ये खूप प्रयोग केले, पियानोसारखी वाद्येही वापरली, हे सर्वश्रूत आहे. ह्याबाबतीत त्यांना कुणी मार्गदर्शन त्यांच्या उमेदीच्या काळात केले होते हे कुणी सांगेल का?