"कोणावर टीका करताना एवढे पहा की आपण स्वतः त्या क्षेत्रात तरी आहोत का? आणि अन्य क्षेत्रात असल्यास त्या व्यक्तीच्या एक शतांशाने तरी प्रसिद्ध आहोत का?"
बरेच दिवसात इतकी हास्यास्पद विधाने कुठल्याही चर्चेच्या दरम्यान वाचली नव्हती.