नरेंद्र गोळे, तसा अश्रद्ध मी आहेच पण मंदिरं जर स्वच्छ आणि मनाला प्रसन्न करणारी असतील तर मलादेखील अशा मंदिरांमध्ये जायला आवडेल.तुम्ही म्हणता ते चांदीचे दागिने नाही पाहिले. आता जाऊन आल्यावर एक एक गोष्टी कळायला लागल्यात.