अहो इथे जर व्यक्तिविषयी बोलणे चाललेय तर टिकाही व्यक्तिवरच होणार. अमुक एक अभिनेत्याचा अभिनय चांगला किंवा वाईट म्हणताना वैयक्तिक होणे कसे काय बुवा टाळायचे?

आणि शोधसंख्येचं काय घेऊन बसलात. मी त्यांच्या शतांशानेच काय लाखांशानेही प्रसिद्द नाहीये पण तरी माझं पूर्ण नाव अवतरणात घेतल्यावरही दिडदोनशेच्या घरात जाते शोधसंख्या. त्यांची हजारांमध्ये जाईल यात नवल काय?