रोहिणी,
या दुव्यांबद्दल मनःपूर्वक आभार. 'तराना'तील गाणी ही लता मंगेशकरांच्या सर्वोत्तम दहात येतात हे माझे मत आहे. 'बेईमान तोरे नैनवा' ही लोरी मला हिंदी चित्रपट गीतांमधील सर्वश्रेष्ठ लोरी वाटते - अगदी सैगलच्या "सो जा राजकुमारी" व लताच्याच " धीरे से आ जा री अखियनमें, निंदिया आ जा री आ जा"हूनही सरस !