हा लेख काल मनोगतवरून  अचानक गायब होण्यास  सर्वस्वी माझा निष्काळजीपणा जबाबदार आहे. प्रकाशित केलेल्या लेखात नंतर  काही किरकोळ टंकलेखनाच्या चुका दिसल्यामुळे मी तो संपादित केला. अनवधानाने त्या वेळी 'प्रकाशित करण्यायोग्य' हा चेकबॉक्स tick करणे राहून गेले व त्यामुळे तो लेख दिसेनासा झाला. हे मला आज सकाळी लक्षात येईस्तोवर प्रशासकांनी तो प्रकाशित केला होता (कदाचित कोणीतरी त्यांना व्य. नि. केला असावा. ). चूक माझीच आहे व त्याबद्दल क्षमस्व.