नियमांस धरून या शीर्षकाने आपल्याला मंत्री घेत असलेल्या शपथा आणि रखडत चालणारे सरकारी काम या विसंगतीवर भाष्य करायचे आहे असं दिसतं. पण मग त्यासाठी एस. के आणि माधवेंद्रांचे पाल्हाळ लावायची गरज नव्हती!!!
त्याजागी, एक राजकीय आर्थिक विश्लेषक, नाटककार, साहित्यिक आणि प्रत्यक्षपणे निर्णय घेणारे मंत्री यांच्या विचारसरणीतली तफावत दाखवता आली असती असे वाटते.

कर्णिकांसारख्या उच्चपदस्थ व्यक्तीस परदेशी चलनात मिळणारे वेतन निव्वळ डायलिसिसला अपुरे पडते??? एवढा खर्चिक आजाराबद्दल अधिक लिहिलं जाणं आवश्यक होतं

धन्यवाद.