हिंदी पण देवनागरी वापरत असल्यामुळे मराठीचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबतीत दाक्षिणात्य भाषा आपले वेगळेपण आणि अस्तित्व टिकवु शकल्या. मराठी लोकांना हिंदी समजते , वाचता येते त्यांमुळे हिंदी सर्व बाजुंनी थोपली जाते.