सुंदर.
डोळ्यांसमोर प्रत्येक दृष्य उभं राहिलं. मुख्य म्हणजे तुम्ही निवडलेले तुकडे अगदी माझ्या मनात बसलेलेच आहेत.
साधी-सोपी पण त्यामुळंच दमदार ठरणारी कृती.
सुचवणी - तब्बू, दीप्ती नवल, अमोल पालेकर, स्मिता पाटील, ओम पुरी (आणखी बऱ्याच आहेत. त्या पुन्हा केव्हा तरी). अर्थात, यातील तुम्हाला भावणाऱ्यांचाच विचार करावा.