प्रदीपजी,
"गाभाऱ्यातल्या समई" मध्ये नऊ अक्षरे झाल्याचे मीही सूचविणार (येथे सु की सू, सूचना शब्दात सू "सू" असा असावा ) होतो. पण कवितेचे प्रकाशन जुने असल्याने सर्व प्रतिसाद त्यादृष्टीने पाहिले. आपण ही गोष्ट सांगितल्याने आता पुन्हा सांगण्याची जरूर नाही. उलट मलाच आपले सर्व मुद्दे मार्गदर्शक वाटले म्हणून हा प्रतिसाद. धन्यवाद.
अवधूत.