मन वढाय वढायची आठवण मलाही झाली. त्याचबरोबर कवी अनील कांबळे यांच्याही एका कार्यक्रमात (नि त्यांच्या पुस्तकातही) अशीच एक कविता ऐकल्याचे आठवते. संदीप खरे-सलील कुलकर्णी जोडीचीही एक कविता (मन तळ्यात मळ्यात.... ) आठवली.

 अशा समांतर कवितांवरही एखादा चर्चेचा प्रस्ताव ठेवता येईल. पाहू या, पुरेशी माहिती मिळाल्यास मी स्वतःच एक प्रस्ताव ठेवेन केव्हातरी. आणखी कोणी ठेवला तरी उत्तमच. एक चांगली चर्चा होईलसे वाटते.  

अवधूत.