लेख सुंदर आहे. नसीरचे हे व आणखी अनेक चित्रपट डोळ्यांपुढे तरळून गेले. मोतीलाल व याकुब यांच्यानंतर अत्यंत सहज, नैसर्गिक व तरीही उत्कटअभिनय करणारा, कधीही कुठल्याही मॅनेरिझ्म्सच्या आहारी न गेलेला नट नसीरच्या रूपाने हिंदी चित्रपटला लाभला.
ता. क. "मुजाहिर" की 'मुहाजिर' ?