रचनाशैली अशी विशेष नाही. किंवा वृत्त छंद असे काही ठराविक असे नाही.

पण ढोबळमानाने,

पहिल्या दोन ओळी सयमक आहेत, तिसऱ्या ओळीतील शेवटच्या शब्दाला चवथ्या ओळीतील साधारण मधला शब्द यमक साधणारा आहे - एवढेच सांगता येईल.

प्रतिसादा बद्दल मनापासून आभार !