{तिसऱ्या ओळीतील शेवटच्या शब्दाला चवथ्या ओळीतील साधारण मधला शब्द यमक साधणारा आहे } असे नसून
तिसरी ओळ आणि पाचवी ओळही सयमक आहेत, आणि चवथ्या ओळीतील मधला शब्द आणि शेवटचा शब्द यमक साधणारे आहेत, आणि हेच शब्द पाचव्या ओळीतील मधल्या शब्दाशीही यमक साधतात !