पुढे काय होणार हे भाग दोन सुरू झाल्यावर लक्षात येऊ लागते. त्यामुळे मी नकळत काही तपशील गाळून भराभर वाचले. तसे लेखकाचेही झाले आहे का? मुख्य धाग्याशी आल्यावर इतर उपधागे मध्येच सोडून दिले आहेत, ते मुद्दाम की कसे? (प्रदीप कुलकर्णी यांच्या बंदुकीच्या उदाहरणाशी सहमत.)

एकंदरित वर्णनशैली नेहमीप्रमाणे उत्तम.