अमक्यावर टीका करायची असेल तर आपण त्या क्षेत्रातले असलेच पाहिजे तसेच त्या व्यक्तीच्या तोडीस तोड प्रसिद्ध असले पाहिजे ह्या तर्कटाची अजून काही हास्यास्पद उदाहरणे
पंतप्रधानावर टीका करायची असेल तर निदान आमदार वा खासदार तरी असले पाहिजे.
अमेरिकेवर टीका करायची असली तर तिथला नागरिक तरी असले पाहिजे.
सोनियावर टीका करायची असेल तर गांधी घराण्याशी नाते पाहिजे.
तेंडुलकरवर टीका करायची असल्यास निदान रणजी टीममध्ये खेळाडू असलो पाहिजे.
इत्यादी इत्यादी.