आपण सुचवलेले उपाय खूपच उपयुक्त आहेत. शीतली शीतकारी असे योगाभ्यासात दोन प्राणायामाचे प्रकार आहेत. आपण उल्लेख केलेले सदंत प्राणायाम म्हणजेच शीतकारी का? आस्था वाहिनीवर सकाळी बाबा रामदेव यांच्या योगशिबिरात इतर प्राणायामांसोबत वरील दोन प्राणायाम दाखवले जातात.

माहितीसाठी धन्यवाद!