गर्व हा नाही बरा, लावण्यमित्रा 
वेळ अस्ताची कुठे सांगून येते
हे वाचून कवीचा लावण्यमित्र कोण असावा असा प्रश्न पडला? 'लावण्यमित्रे' हवे काय?

लागतो डोळा पहाटे मुष्किलीने
झोपही डोळा जणू चुकवून येते
फार आवडला. एकंदर छान गझल.