मिलिंद,
अलबेला या चित्रपटातील धीरे से आजा ही आपण उल्लेखलेली लोरी खूपच प्रसिद्ध आहे. अजून एक लोरी दो बिघा जमीन या चित्रपटातील आहे ती म्हणजे "आ आ री आ... निंदिया तू आ.. " सलील चौधरी यांनी स्वरबद्ध केलेली व लता मंगेशकर यांनी गायलेली ही लोरी पण अवीट माधुर्याने भरलेली आहे. ती या ठिकाणी वाचता येईल..