सर्व प्रतिसादकांना मनःपूर्वक धन्यवाद.

हे लिखाण करतानाच संमिश्र प्रतिक्रिया येतील याची जाणीव होती. पण वेगळा प्रयोग करून पाहण्याचीही निकड भासत होती. त्यामुळे विरोधी/तिखट प्रतिक्रिया येण्याची शक्यता धरूनच हे लिहिले.

प्रतिक्रियांवरून हा प्रयोग काही जणांना तरी भावला असे जाणवले. बास झाले!