अनिल विश्वास ह्यांनी संगीत दिलेल्या ७१८ गाण्यांबद्दल थोडक्यात माहिती (गायक, चित्रपट, चित्रपटातले कलाकार, वर्ष, गीतकार वगैरे) इथे आहे. लाभ घ्यावा.
ह्याशिवाय  ह्या संकेतस्थळावरून इतर गीतकार, संगीतकार, गायकांच्या गाण्यांबद्दल माहिती गोळा करून आपला व्यासंग, दर्दीपणा दाखविता येईल.