ती जणू होते घटोत्कच सांजकाळी
शस्त्र मायावी स्मृती परजून येते

पहिली ओळ वाचताना थोडंसं दचकायला झालं, पण दुसरी ओळ वाचल्यावर... Hats off to you!
मस्तच कल्पना आहे...

तिला लावण्यमित्र म्हटलेलं फरसं झेपलं नाही. घटोत्कचाची उपमा झक्कास जमून गेलीये पण लावण्यमित्राचे रूपक काही पचत नाही.