लागतो डोळा पहाटे मुष्किलीने झोपही डोळा जणू चुकवून येते रात्र असते पौर्णिमेच्या चांदण्याची स्वप्न सरते, जाग येते, ऊन येते शाश्वती देऊ नये कोणी उद्याची सावली सध्यातरी मागून येते
लागतो डोळा पहाटे मुष्किलीने झोपही डोळा जणू चुकवून येते
रात्र असते पौर्णिमेच्या चांदण्याची स्वप्न सरते, जाग येते, ऊन येते
शाश्वती देऊ नये कोणी उद्याची सावली सध्यातरी मागून येते
ह्या (विशेषतः ह्यातल्या पहिल्या) द्विपदींतील शब्दप्रयोग वेधक आहेत.