लावण्याचा सूर्य असावा बहुधा.
 
 - हो, असेच. मित्र=सूर्य. मात्र, वर्ण्यविशेष ("ती") स्त्री असल्यामुळे आकारान्त स्त्रीलिंगी नामाचे संबोधन एकारान्त होते (राधा-> राधे) त्यानुसार इथे तू सुचवल्याप्रमाणे " लावण्यमित्रे " वापरावे का ह्याचा विचार करत आहे. वैय्याकरण्यांनी आपली मते कळवावीत ही विनंती.