लावण्यमित्र हा (रूपक-उभयपद ह्या पोटप्रकाराचा) कर्मधारय समास असावा. इतर उदाहरणे : काव्यामृत विद्याधन इ.
'लावण्य हाच मित्र (सूर्य)' असा विग्रह केल्यास उलगडा व्हावा.