प्रिय श्री . मिलिंद फणसे ,
हिंदी चित्रपटातिल एका अविस्मरणिय कालखंडाचे साक्षिदार म्हणजे , स्व. अनिल बिस्वास .
तुमचा आजचा लेख अप्रतिम आहे . अनेक मनोगती मित्र / मैत्रिणिनी त्यावर अत्यंत उपयुक्त माहिती तत्पर्तेने पुरविलि.
तुमचे आणि त्या सर्वांचे हार्दिक आभार.
आणखी एक साइट वर आपण जुन्या हिंदी गाण्यांचा आस्वाद घेउ शकतो .
धन्यवाद .
पुणेरी जोशी .