सलील नावाप्रमाणेच चंचल होता.. त्याने विचार केला : बाबा काय म्हणालेत,"अभ्यास पुरेसा झाला की झोप तू मेणबत्त्या विझवून. त्या किती उरल्यात यावरून मला कळेलच की तू किती वेळ अभ्यास केलास ते. "

सोप्पंय ! त्याने ब्लेड ने मेणबत्तीचे असे तुकडे केले, की जाड मेणबत्तीची लांबी बारीक मेणबत्तीच्या लांबीच्या दुप्पट राहील. 

आणि हे सगळं खरं वाटावं म्हणून थोडीशी जाळली आपली मेणबत्ती ! हाय काय अन नाय काय !!

आणि मग शांतपणे "झोपुनिया बाबा गेला!" :P