सामाजिक घटनेतून बीजे घेऊन निर्माण झालेली ही कथा आवडली. कथेचा शेवट परिणामकारक आणि राजकीय नेत्यांच्या वागणुकीवर, त्यांच्या कार्यपद्धतीवर कोरडे ओढणारा.
( मराठी आडनावाने सूचित केलेला हा लेखकही प्रत्यक्षात मराठीच होता असे साम्य जाणवले. )