खूप दिवसांत अंताक्षरी खेळले नाही, तरी गाणं पटकन ओळखलं... ;) (इथे smilies कसे टाकायचे??)
" शायद मेरे शादी का खयाल... "
'ठ' आला की 'ठंडे ठंडे पानीसे नहाना चाहिये' आणि 'श' आला की पहिले हे गाणं ठरलेलंच असायचं... (माझं तरी....)
लहानपणीची अन्ताक्षरी आठवली...