सतिशरावांशी सहमत. हा काव्यविषय जरी माझ्या विशेष जिव्हाळ्याचा नसला तरी आपली कविता फार आवडली. शब्द आणि लयीवरचे आपले प्रभुत्व उत्तम आहे! पु. ले. शु.!!