भाऊसाहेब पाटणकरांची अशीच एक कविता आहे पण तिच्यात हुकुमाचे पान नाही तर जोकरचे पाने कसे महत्त्वाचे ते सांगितले आहे.