दोन्ही भाग छान आहेत!
दुसऱ्या भागात आणखी एक उल्लेख असता तर आवडला असता - "वेळ आली तर रिया ला मी स्वतःपासूनही वाचवेन.  तुम्ही आत्ता इथून जा" असे स्वतःचे मेहुणे तेज पुरी यांना सांगणारा ललित. (मॉन्सून वेडिंग)