गझल आवडली.
लागतो डोळा पहाटे मुष्किलीनेझोपही डोळा जणू चुकवून येतेएकटेपण यापुढे छळणार नाहीसोबतीला दुःख आवर्जून येते...
वाव्वा! क्या बात है!