जाड मेणबत्ती ६ तास, बारीक ४ तास. क्ष वेळानंतर जाड मेणबत्ती बारीक मेणबत्तीच्या दुप्पट.
(६ - क्ष)/२ = ४ - क्ष
६ - क्ष = २ x (४ - क्ष)
६ - क्ष = ८ - २क्ष
६ - क्ष + २क्ष = ८
६ + क्ष = ८
क्ष = ८ - ६
क्ष = २

ह्यात काय चूक आहे?