लांब ओळी : गागागागा गागागागा गागागागा गा
आखूड ओळी : गागागागा गागा - गागागागा गा (कडव्यातल्या नायकाच्या शेवटच्या दोन ओळी)>>

म्हणजे सर्व 'गुरू' अक्षरे असणारे मात्रा वृत्त म्हणायचे का? की काय म्हणायचे?

मात्र आता उघड झालेल्या मुखड्याची अक्षरे काही सगळी 'गुरू' दिसत नाहीत.

ही काय भानगड आहे?