गजल छानच आहे. पहिले व शेवटचे २ शेर, झोपही डोळा जणू चुकवून येते ही ओळ फार सुंदर!