धन्यवाद सौरभ!
ह्या भटकंतीत पन्हाळकाजीची लेणी नाही बघता आली पण पुढच्या वेळेस मात्र नक्की जाणार. दाभोळची चंडीका देवी, मुरुड्-कर्दे बीच, केशवराज, तामसतीर्थ (लाडघर-बुरोंडी) परीसर मात्र पाहिला.
-- योगेश