हे वर्णन वाचून असे वाटते की दरवर्षी उन्हाळ्यात एक चक्कर कोकणात मारावी फक्त एक थेट गाडी हवी नागपूर ते कुठेतरी मध्य कोकणात.