माझ्या संपर्कात आलेल्यांपैकी आंध्रप्रदेशातील व्यक्तींची नावे सर्वाधिक लांबलचक दिसली. एकाचे नाव 'पी व्ही एस के आर शास्त्री' असे होते त्याचे नाव वाचून त्याला 'पावसकर शास्त्री' असे म्हणावेसे वाटे!