डिसेंबर महिन्याच्या अखेरीस येथे एवढे निसर्गसौंदर्य बघायला मिळते तर पावसाळ्यात याचे सौंदर्य कसे असेल! परत यायला काहितरी निमित्त लागतेच ना तेव्हा पुढच्या वेळेस पावसाळ्यात येण्याचे मनोमन ठरविले

चांगले ठरवलेत. आता पावसाळ्यात ही जा आणि आंम्हाला वचाय्ला असाच लेख टाका इथे. फोटो पण टाका बर का.